AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीच्या कमरेवर हात ठेवला अन् तिला खेचलं, दिग्दर्शकाचा Video व्हायरल

अभिनेत्रीच्या कमरेवर हात ठेवला आणि नंतर तिला ओढलं. हैदराबादमधील चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यातील के. राघवेंद्र राव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

| Updated on: Jun 19, 2026 | 4:39 PM
Share
हैदराबादमध्ये दिग्दर्शक अनिल रविपुडी यांच्या आगामी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून ज्येष्ठ तेलुगू चित्रपट निर्माते कोवेलामुडी राघवेंद्र राव यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

1 / 5
या चित्रपटात दग्गुबती वेंकटेश, नंदामुरी कल्याण राम, कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुरुवारी पारंपरिक मुहूर्त सोहळ्यादरम्यान उद्घाटनाचा शॉट दिग्दर्शित करण्यासाठी राघवेंद्र राव यांना आमंत्रित करण्यात आले होते.

2 / 5
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राघवेंद्र राव कलाकारांना शॉटसाठी योग्य जागेवर उभे राहण्याचे मार्गदर्शन करताना दिसतात. यावेळी ते कीर्ती सुरेश यांचा हात धरून त्यांना स्वतःकडे ओढताना दिसतात. त्यानंतर ते कृति शेट्टी यांनाही शॉटसाठी मार्गदर्शन करताना दिसतात. पुढे त्यांनी कलाकारांच्या उभे राहण्याच्या पद्धतीबाबत सूचना दिल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

3 / 5
या व्हिडिओनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेकांनी राघवेंद्र राव यांच्या वर्तनावर आक्षेप घेत टीका केली. काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रींच्या संमतीशिवाय त्यांना स्पर्श केल्याचा आरोप केला तर काहींनी त्यांच्या वर्तनाला अयोग्य ठरवले. काहींनी यापूर्वी चर्चेत आलेल्या निहारिका कोनिडेला यांच्याशी संबंधित वादाचीही आठवण करून दिली.

4 / 5
मात्र, दुसरीकडे काही चाहत्यांनी आणि उद्योगातील व्यक्तींनी राघवेंद्र राव यांचे समर्थन केले. त्यांच्या मते, ते केवळ उद्घाटनाचा शॉट दिग्दर्शित करत होते आणि कलाकारांना योग्य पोझिशन समजावून सांगत होते. त्यामुळे त्यांच्या कृतीचा चुकीचा अर्थ काढू नये, असे मतही व्यक्त करण्यात आले.

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?