AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रितेश – सलमान पासून संजय दत्त पर्यंत, कोण आहे ‘राजा शिवाजी’ मधील श्रीमंत अभिनेता? जाणून घ्या नेटवर्थ

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेता सलमान खान स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा 1 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. तर सिनेमातील कोणता सेलिब्रिटी अधिक श्रीमंत आहे जाणून घ्या.. किती आहे त्यांची नेटवर्थ?

| Updated on: May 02, 2026 | 9:31 AM
Share
रिपोर्टनुसार अभिनेता रितेश देशमुख याच्याकडे जवळपास 140 कोटींची संपत्ती आहे. तर राजा शिवाजी सिनेमासाठी अभिनेत्याने जवळपास 15 ते 18 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा रितेश यानेच केलं आहे.

1 / 7
अभिनेता सलमान खान याने देखील सिनेमा पाहुण्या कलाकारची भूमिका बजावली आहे. सलमान खान याची नेटवर्थ 2 हजार 900 कोटी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता रुपेरी पडद्यावर सक्रिय आहे.

अभिनेता सलमान खान याने देखील सिनेमा पाहुण्या कलाकारची भूमिका बजावली आहे. सलमान खान याची नेटवर्थ 2 हजार 900 कोटी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता रुपेरी पडद्यावर सक्रिय आहे.

2 / 7
 अभिनेता अभिषेक बच्चन याने 'राजा शिवाजी' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमातील त्याच्या भूमिकेचं कौतुक देखील होत आहे.. अभिषेक याची नेटवर्थ 280 कोटी रुपये आहे. तर 'राजा शिवाजी' सिनेमासाठी अभिनेत्याने 6 - 8 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

3 / 7
अभिनेता संजय दत्त देखील एकापेक्षा एक सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्याने 'राजा शिवाजी' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. संजूबाबाची नेटवर्थ 295 कोटी रुपये आहे. तर 'राजा शिवाजी' सिनेमासाठी अभिनेत्याने 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

4 / 7
 जिनिलिया हिच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झाल्यास, रिपोर्टनुसार अभिनेत्रीची एकूण संपत्ती 140 कोटी रुपये आहे. तर 'राजा शिवाजी' सिनेमासाठी अभिनेत्रीने 1 ते 2  कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

जिनिलिया हिच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झाल्यास, रिपोर्टनुसार अभिनेत्रीची एकूण संपत्ती 140 कोटी रुपये आहे. तर 'राजा शिवाजी' सिनेमासाठी अभिनेत्रीने 1 ते 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

5 / 7
 अभिनेत्री भाग्यश्री हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिची नेटवर्थ 38 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने 'राजा शिवाजी' सिनेमासाठी 1 ते 2  कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

6 / 7
 अभिनेत्री विद्या बालन देखील दमदार अभिनेत्री आहे. सिनेमात अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली  आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीची नेटवर्थ 136 कोटी रुपये आहे... सिनेमासाठी अभिनेत्रीने 1.5 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

7 / 7
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी