AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्याल, ‘या’ 5 वस्तू ठरतील सर्वात बेस्ट

रक्षाबंधन जवळ आलं आहे. हा सण भावा - बहिणीच्या नात्याला आणखी घट्ट करतो. पण प्रत्येक भावाला पडलेला एक प्रश्न म्हणजे, रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट तरी काय द्यायचं... तर या काही गिफ्ट आयडीया बेस्ट ठरतील. ज्यामुळे तुमची बहीण नक्कीच आनंदी होईल.

| Updated on: Aug 22, 2026 | 3:07 PM
Share
अनेकदा मुलींनी दिलेलं गिफ्ट आवडत नाही. अशात तुमच्या बहिणीची आवडनिवड वेगळी असेल, तर तुम्ही तिला तिच्या आवडत्या ब्रँडचे गिफ्ट कार्ड देऊ शकता, जेणेकरून ती तिच्या आवडीनुसार खरेदी करू शकेल. याशिवाय, तुम्ही तिला कॅफे डेटचा गिफ्ट व्हाउचर देखील देऊ शकता.

1 / 5
बहिणीच्या नावाच्या आद्याक्षरांचे पेंडंट, तिचे नाव कोरलेले ब्रेसलेट किंवा एक सुंदर अंगठी. असे  दागिने नेहमीच एक भावनिक स्पर्श जोडतात आणि बहिणींना ते मौल्यवान वाटतात. हे गिफ्ट बेस्ट ठरु शकतं.

बहिणीच्या नावाच्या आद्याक्षरांचे पेंडंट, तिचे नाव कोरलेले ब्रेसलेट किंवा एक सुंदर अंगठी. असे दागिने नेहमीच एक भावनिक स्पर्श जोडतात आणि बहिणींना ते मौल्यवान वाटतात. हे गिफ्ट बेस्ट ठरु शकतं.

2 / 5
 जर तुमची बहीण फिटनेसची शौकीन असेल किंवा व्यायाम करत असेल, तर एक चांगले स्मार्टवॉच, वायरलेस इअरबड्स किंवा ब्लूटूथ स्पीकर ही एक अतिशय उपयुक्त आणि स्टायलिश भेट ठरेल.

जर तुमची बहीण फिटनेसची शौकीन असेल किंवा व्यायाम करत असेल, तर एक चांगले स्मार्टवॉच, वायरलेस इअरबड्स किंवा ब्लूटूथ स्पीकर ही एक अतिशय उपयुक्त आणि स्टायलिश भेट ठरेल.

3 / 5
प्रत्येक मुलीकडे एक ट्रेंडी आणि क्लासिक हँडबॅग, टोट बॅग किंवा स्लिंग बॅग असायलाच हवी. अशी बॅग निवडा जी ती रोजच्या वापरासाठी किंवा कामासाठी वापरू शकेल. मुलींना वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स प्रचंड आवडतात.

4 / 5
तुम्ही तुमच्या बहिणीला एक नवीन ड्रेस भेट देऊ शकता. मुलींना नवीन कपडे खूप आवडतात. तुम्ही तिला तिच्या आवडीचा कोणताही ड्रेस भेट देऊ शकता. तिला ही भेट खूप आवडेल.

तुम्ही तुमच्या बहिणीला एक नवीन ड्रेस भेट देऊ शकता. मुलींना नवीन कपडे खूप आवडतात. तुम्ही तिला तिच्या आवडीचा कोणताही ड्रेस भेट देऊ शकता. तिला ही भेट खूप आवडेल.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...