Rama Navami 2023 : रामनवमीच्या पूर्वसंध्येला कारसेवकांचा सन्मान, गीतरामायणाने रसिक झाले मंत्रमुग्ध

गीतरामायण या अजरामर कलाकृतीतील सुरेल गाणी सादर करताना याविषयीचे अनेक किस्सेही फडके यांनी सांगितले.

| Updated on: Mar 30, 2023 | 11:30 AM
रामनवमीच्या पूर्वसंध्येला ( बुधवारी) , शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ' गीतरामायण ' या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी हजेरी लावली.

1 / 5
या कार्यक्रमादरम्यान 1992  साली अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार राहुल शेवाळे, सौ. कामिनी राहुल शेवाळे श्री रणजित सावरकर, यांच्यासह शिवसेना उपनेत्या सौ. शीतल म्हात्रे, शिल्पा देशमुख, सचिव श्री संजय म्हशीलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजेश शिरवाडकर, मनसेचे नेते संदीप देशपांडे, संदीप धुरी यांसह महायुतीचे अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

2 / 5
रामनवमीच्या निमित्ताने, रामनवमीच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या गीतरामायण कार्यक्रमाचे सादरीकरण श्री श्रीधर फडके यांनी केले.

3 / 5
गीतरामायण या अजरामर कलाकृतीतील सुरेल गाणी सादर करताना याविषयीचे अनेक किस्सेही फडके यांनी सांगितले.

गीतरामायण या अजरामर कलाकृतीतील सुरेल गाणी सादर करताना याविषयीचे अनेक किस्सेही फडके यांनी सांगितले.

4 / 5
यावेळी नितीन म्हात्रे, अतुल घरत, समीर कोपिकर, चंद्रकांत ठाकूर, उमेश ठाकूर, रवींद्र खेडेकर, सुरेश भोईर, मंगेश पवार, मंगेश मुंडे, संजू परब या कारसेवकांना रामायणाची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाला मुंबईतील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.