AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Actress: ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक चर्चेत! फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने केलेल्या स्टायलिश फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

| Updated on: Oct 09, 2026 | 4:09 PM
Share
मराठी अभिनेत्री अनघा अतुल भगरे पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा साधा पण स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

मराठी अभिनेत्री अनघा अतुल भगरे पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा साधा पण स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

1 / 5
ग्रे क्रॉप टॉप आणि ट्रॅक पँट अशा कॅज्युअल आऊटफिटमध्ये अनघाने फोटोशूट केलं आहे. वेगवेगळ्या पोझमधील तिचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

ग्रे क्रॉप टॉप आणि ट्रॅक पँट अशा कॅज्युअल आऊटफिटमध्ये अनघाने फोटोशूट केलं आहे. वेगवेगळ्या पोझमधील तिचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

2 / 5
सोफ्यावर बसलेली अनघा, केसांशी खेळताना दिलेल्या पोझ आणि तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स यामुळे फोटोशूटला खास अंदाज आला आहे.

सोफ्यावर बसलेली अनघा, केसांशी खेळताना दिलेल्या पोझ आणि तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स यामुळे फोटोशूटला खास अंदाज आला आहे.

3 / 5
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता देवकुळेच्या भूमिकेमुळे अनघाला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’सह नाटक आणि चित्रपटांमध्येही तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता देवकुळेच्या भूमिकेमुळे अनघाला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’सह नाटक आणि चित्रपटांमध्येही तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.

4 / 5
अभिनयासोबतच अनघाचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवासही वेगळा आहे. पडद्यामागे ब्रँड मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर तिने अभिनयाकडे वळत स्वतःची ओळख निर्माण केली. सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील डॉ. आर्या या भूमिकेमुळे ती पुन्हा चर्चेत आहे.

5 / 5
Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र