AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh On Dhurandhar : धुरंधरच्या यशासाठी सगळीकडे अक्षय खन्नाचं कौतुक होत असताना रणवीर सिंह पहिल्यांदाच बोलला की…

Ranveer Singh On Dhurandhar : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपट तिकीट खिडकीवर तुफान कमाई करतोय. चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेच खूप कौतुक होतय. अक्षय खन्नाच्या भूमिकेच सगळीकडे कौतुक होत असताना रणवीर सिंहने एक पोस्ट शेअर केली आहे.

| Updated on: Dec 15, 2025 | 4:41 PM
Share
सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त धुरंधरचीच चर्चा आगहे. रणवीर सिंहची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचं संगीत आणि डायलॉग लोकांच्या ओठावर बसले आहेत. कलाकारांच्या अभिनयाची सुद्धा खूप चर्चा होत आहे. हा चित्रपट एक नवीन इतिहास रचतोय.

1 / 5
कमाईचे मागचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जितकी कमाई केली, त्यापेक्षा जास्त उत्पन्न दुसऱ्या आठवड्यात कमावलं. चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे रणवीर सिंह खूप खुश आहे. त्याने एका पोस्टच्या माध्यमातून आपलं मत मांडलय.

2 / 5
धुरंधर चित्रपट उत्तम आहेच. पण सर्वात जास्त कौतुक होतय ते अक्षय खन्नाचं. त्याने पाकिस्तानातील ल्यारीचा डॉन रहमान डकैत रंगवला आहे. अक्षय खन्नाचा अभिनय आणि त्याने गाण्यावर धरलेला ठेका सगळीकडे व्हायरल झाला आहे. लोक या गाण्याचे रिल्स बनवत आहेत.

3 / 5
खरंतर या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका आहे. पण कौतुक मात्र सर्वात जास्त अक्षय खन्नाचं होतय. धुरंधरच्या रिलीज आधी खराब रिव्यू आणि बॅड पीआरची चर्चा होती. पण चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर वातावरण बदलून गेलय.

4 / 5
'नशिबाची एक खूप सुंदर सवय आहे, वेळ आल्यावर ती बदलते. पण सध्या नजर आणि संयम....' असं रणवीरने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप दिवसांनी हिंदी सिनेमात चांगलं कथानक पहायला मिळालय.

5 / 5
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.