एक चूक पडू शकते महागात;30 दिवस 4 राशींसाठी फार धोकादायक!
ग्रहांचा राजा सूर्य सध्या मकर राशीत आहे. सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्य आणि शनीची युती होईल. या 2 शत्रू ग्रहांचं शनी राशीत मिलन हे 4 राशींसाठी अडचणीचं ठरु शकतं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
