AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucky Zodiacs : 5 जुलैला या 5 राशीच्या लोकांचं नशिब फळफळणार! तुमची रास कोणती?

5 Lucky Zodiacs Horoscope 5 July 2025 : शनिवार 5 जुलै हा दिवस 5 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. या 5 राशीत तुमची रास आह का? जाणून घ्या.

Updated on: Jul 05, 2025 | 4:50 AM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 5 जुलै हा एक खास दिवस आहे. या दिवशी सिद्ध योग तयार होत आहे. हा दिवस अनेक राशींसाठी लाभदायक ठरु शकतो. या दिवशी स्वाती नक्षत्राचा संयोग असणार आहे. या निमित्ताने कोणत्या राशीला नशिबाची साथ मिळेल हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

1 / 6
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. सिद्ध योग निर्माण झाल्यामुळे तुमच्या कामात यश मिळू शकतं. करिअर संबंधित कामात यश मिळू शकतं.  तुमची आर्थिक स्थिती आधीच्या तुलनेत सुधारु शकते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
वृषभ राशीच्या लोकांसाठी 5 जुलै हा दिवस भाग्यशाली असेल. या दिवशी कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमचं काम चांगल्या प्रकारे कराल. आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. तुम्हाला फायदा होऊ शकतो. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
कन्या राशीच्या लोकांसाठी 5 जुलै  लाभदायक ठरु शकतो. नोकरदार वर्गाला पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात.  तसेच व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेत चांगला जाईल. या दिवशी चंद्र तुमच्या राशीत असेल.  महत्त्वाची कामं पूर्ण होतील. समाजात तुमचा आदर वाढेल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
मकर राशीचे लोकांचे शनिवारी पॅचअप होऊ शकतं. मानसिक शांती मिळेल. कामात यश मिळेल. शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहिल. मेहनतीचे फळ मिळू शकेल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh) Disclaimer: वरील माहिती सामन्या मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी किंवा कोणताही दावा करत नाही.

6 / 6
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?.
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?.
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब.
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल.
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?.
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप.
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप.
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप.
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला..
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्....