AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तीन राशींच्या मागे लागली शनीची साडेसाती, काय खबरदारी घ्यावी?

एकदा शनीची साडेसाती लागली की योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असे म्हटले जाते. तीन राशींवर शनीची साडेसाती चालू आहे.

| Updated on: Jul 18, 2025 | 1:48 PM
Share
प्रत्येकजण शनीच्या साडेसातीला घाबरतो. शनीची साडेसाती एकदा मागे लागली की आयुष्यात अनेक चुकीच्या घटना घडतात, असे म्हटले जाते. सध्या तीन राशी शनीच्या साडेसातीतून जात आहेत.

1 / 6
सध्या शनी मीन राशीमध्ये आहे. याचा एकूण तीन राशींच्या मागे साडेसाती लागली आहे. या तीन राशींवर शनीची करडी नजर आहे. मेष राशीच्या लोकांवर मार्च 2025 पासून साडेसाती आहे. ही साडेसाती पुढच्या सात वर्षांपर्यंत कायम राहणार आहे. मेष राशीवरील साडेसातीचा हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा 2027 साली चालू होईल. तर 2032 साली मेष राशीची या साडेसातीतून मुक्ती होईल.

2 / 6
कुंभ राशीवरही सध्या साडेसाती चालू आहे. कुंभ राशीच्या मागे लागलेल्या साडेसातीचा हा तिसरा टप्पा आहे. कुंभ राशीच्या लोकांना 2027 साली शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

3 / 6
मीन राशीच्या लोकांवरही शनीची साडेसाती आहे. सध्या या साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे. या काळात मीन राशीच्या लोकांसोबत अपघता, आजार, आर्थिक नुकसान, तणाव अशा स्थितीतून जावे लागू शकते. त्यामुळे त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.

4 / 6
राशी शनीच्या साडेसातीतून जात असेल तर या राशीच्या लोकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पैसे विचारपूर्वक खर्च करावेत.कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. गरीब, महिला, वृद्धांना त्रास देऊ नका.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.