Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डबल निचभंग राजयोगामुळे या राशींचं नशिब पालटणार;झटक्यात व्हाल श्रीमंत! तुमची रास कोणती?

Budh Shukra Yuti : मार्च महिन्यात बुध गोचर मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्रही मीन राशीतच प्रवेश करणार आहे. या निमित्ताने बुध-शुक्र युतीमुळे निचभंग राजयोगामुळे 3 राशींच्या लोकांचं नशिब फळफळू शकतं.

| Updated on: Feb 24, 2025 | 11:15 PM
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळांतर रास बदलतो.  ग्रह गोचरमुळे युती होते. मार्च महिन्यात बुध-शुक्र युती होणार आहे, ज्यामुळे दुलर्भ डबल निचभंग राजयोगामुळे 3 राशींचं नशिब फळफळणार आहे. त्या 4 राशींबाबत आपण जाणून घेऊयात.

1 / 4
वृषभ रास असलेल्यांना डबल निचभंग राजयोग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर मार्केट, लॉटरीद्वारे धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात.

वृषभ रास असलेल्यांना डबल निचभंग राजयोग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर मार्केट, लॉटरीद्वारे धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात.

2 / 4
डबल निचभंग राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी दिलासादायक ठरु शकतो. या योगामुळे या राशीच्या लोकांची अडचणीतून मुक्तता होऊ शकते. आर्थिक चणचण नाहीशी होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांची प्रतिक्षा संपेल. रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. गुंतवणूक करु शकता. उद्योजकांसाठी शुभ वेळ आहे. विदेश दौऱ्याची संधी मिळू शकते.

3 / 4
कुंभ राशीच्या लोकांसाठी डबल निचभंग राजयोग अनुकूल ठरेल.  संपत्ती मिळू शकते. गुंतवणुकीतून फायदा मिळेल.नोकरी-व्यवसायात पदोन्नती मिळेल.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या तथ्यांबद्दल कुठलाही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

4 / 4
Follow us
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.