Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 2 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 01, 2023 | 9:30 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
दिवसभर तुम्हाला आत्मविश्वासाची उणीव भासणार आहे. उत्साह चांगला असल्याने कामंही झटपट होतील. नव्या ओळखी होतील. तसेच ओळखीतून दोन कामं मिळतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल असेल.

2 / 10
कठीण परिश्रमाच्या पुढे सर्व काही उणे असतं. तात्काळ फळ जरी मिळालं नाही तर पुढे जाऊन निश्चितच फायदा होईल. तुमच्या कामामुळे वरिष्ठ खूश होतील. तसेच त्यांचं मार्गदर्शन कामी येईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
अचानक धनलाभ होईल त्यामुळे मनावरील ताण दूर होईल. तसेच आर्थिक गणित सुटल्याने कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शत्रूपक्षही तुमच्या स्थितीमुळे दोन पावलं मागे येईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहिल.

4 / 10
आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायात प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतो. जमीन खरेदी करण्याचा योग आहे. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहिल.

5 / 10
काही निर्णय झटपट घ्यावे लागतील अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. प्रेम प्रकरणात यश मिळेल. तुम्ही कोणतंही काम करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
काही निर्णय झटपट घ्यावे लागतील अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. प्रेम प्रकरणात यश मिळेल. तुम्ही कोणतंही काम करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. त्यामुळे याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. घराकडे लक्ष द्याला. कुटुंबाला वेळ द्या. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
आज उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च होतील. त्यामुळे खिशावर ताण पडेल. त्यामुळे विनाकारण पैसे खर्च करणं टाळा. न्यायालयीन प्रकरणात आज तोडगा निघताना दिसेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. दिवसभर धगधग होईल. त्यात मानसिक तणावर राहील. पण काही कामं वेळीच पूर्ण केलेली बरी असतात. प्रेम प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.