Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 11 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 10, 2023 | 9:47 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. या बदल्यात तुम्हाला चांगला मोबदला मिळू शकतो. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
तुम्हाला काही ओळखीच्या लोकांकडून मदत होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं काम मार्गी लागेल. दुसऱ्याकडून चांगलं काही घेण्याचं प्रयत्न करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
तुम्हाला काही नातेवाईक आणि मित्र भेटण्याची शक्यता आहे. अचानक भेट झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. काही जुन्या आठवणींना उजाला मिळेल. पण खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
नव्या विचारांसह नवी सुरुवात करा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोकं आकर्षित होतील. पण तुमच्या चांगुलपणाचा कोणी फायदा उचलणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमचाच राहील. कारण तुम्ही केलेल्या कामाची मेहनत फळाला येईल. पण कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित करा. कारण त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
उद्योग धंद्यातून अपेक्षित लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच नवीन काम करण्यासाठी हा चांगला दिवस आहे. त्यामुळे आनंदी राहा. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीचा असेल. तुम्हाला आत्मिक समाधान लाभेल. त्याचबरोबर डोक्यावरील भारही हलका झालेला असेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

8 / 10
कोणतंही सामाजिक कार्य करण्यासाठी मनाची तयारी हवी. त्यामुळे समाजात मानसन्मान मिळतो. करायचं म्हणून करून काहीच उपयोग नाही. यासाठी समर्पण भाव असायला हवा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
कोणत्याही कामासाठी परिश्रम घ्यावे लागते. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. मित्र परिवाराकडून तुम्हाला मदत होईल. आर्थिक व्यवहार डोळेझाकपणे करू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.