AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 12 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 11, 2023 | 6:41 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज शक्यतो मोठे व्यवहार करताना काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या जातकांची अतिरिक्त ऊर्जा खर्ची होईल. समाजात मानसन्मान वाढेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. व्यवसायातून नफा होऊ शकतो. कुटुंब आणि मित्र परिवारासोबत आनंदाचे क्षण व्यतित करा. शुभ अंक 28 आणि शुभ रंग निळा राहील.

3 / 10
कौटुंबिक व्यवसायातून आर्थिक फायदा होईल. त्यामुळे आर्थिक क्षमता वाढेल. बचतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जुन्या गोष्टींना तिलांजली द्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
आज दिवसभरात नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. या माध्यमातून भविष्याचं प्लानिंग करता येईल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. आर्थिक जोखिम घेताना काळजी घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
आज जबाबदाऱ्यांचा भार खांद्यावर पडेल. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ राहाल. नको त्या कामाचं टेन्शन येईल. त्यामुळे कशातच मन रमणार नाही. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
आजच्या दिवसात काही घडामोडी सकारात्मक घडतील. कायदेशीर प्रकरण सामंजस्यपणे सोडवता येतील. कौटुंबिक वाद संपुष्टात येईल. वाद होईल असं बोलू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज काही इच्छा पूर्ण झाल्याने आनंदी राहाल. आर्थिक स्थिती सुधारेल. जोखिम घेणं शक्यतो टाळा. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेऊ शकता. कौटुंबिक आणि व्यवसायात सुसंवाद राखण्यासाठी निरुपयोगी विषयांवर वाद घालणे टाळा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
साहसी पर्यटन, रॅश ड्रायव्हिंग आणि न्यायालयीन प्रकरणापासून दूर राहा.शक्यतो कोर्टाच्या बाहेर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही परदेशात जाण्याचाही बेत आखू शकता. शुभ अंक 10 आणि शुभ रंग निळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना