AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 26 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 25, 2023 | 8:46 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
गुंतवणूक करताना काळजी घ्या. मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. काही किचकट कामं मार्गी लागतील. त्यामुळे जीव भांड्यात पडेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. पण अपेक्षित यश मिळालं नसल्याने निराशा येईल. सरते शेवटी मिळालेलं त्यापेक्षा गमावल्याचं दिसून येईल. शुभ अंक 20 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बायकोकडून एखाद्या कामासाठी तगादा लागेल. पण आर्थिक गणित जुळत नसल्याने त्रास होईल. शुभ अंक 13 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतील. दिवसभर अस्वस्थता दिसून येईल. मित्रांसोबत लांबचा प्रवास करायचा योग येईल. पण तब्येतीमुळे जाता येणार नाही. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
आपलं काम करून घेण्यासाठी जीभेवर साखर ठेवणं गरजेचं आहे. बोलण्यात गोडवा असेल तर कामं झटपट होतात. भांडणं होतील असं वागणं सोडून द्या आणि कामाकडे लक्ष द्या. शुभ अंक 8 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
दिवसाची सुरुवात अडखळत झाली की कशातच मन रमत नाही. अशीच प्रचिती देणारा हा दिवस आहे. आवश्यक कामं पूर्ण करण्यासाठी खटाटोप करा. संध्याकाळ एकदम मजेत जाईल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
गेल्या काही दिवसांपासून असलेल्या वादामुळे वातावरण बिघडलं होतं. पण घरातील वाद शमल्याने शांतता अनुभवाल. कुटुंबासोबत फिरण्यासाठी योजना आखा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
गुप्तशत्रूंकडून कारवाया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहा. कोणतंही काम हाती घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. जवळच्या व्यक्तींकडून ऐनवेळी दगाफटका होऊ शकतो. शुभ अंक 23 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

9 / 10
समाजात मानसन्मान वाढेल. जमिन खरेदी विक्रीतून लाभ मिळेल. मोठी रक्कम हाती लागल्याने हुरळून जाऊ नका. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना