Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 31 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 30, 2023 | 9:23 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. काही कामात सहजतेने यश मिळेल. काही ठिकाणी वादाची शक्यता आहे. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

2 / 10
आजचा दिवस संमिश्र राहील. प्रवासाचा योग जुळून येईल. जागेसंबंधी करार या काळात निश्चित होतील. त्यामुळे डोक्यावरील ताण हलका होईल. कुटुंबासोबत काही वाद होतील. शुभ अंक 1 आणि शुभ रंग निळा राहील.

3 / 10
आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा दिलासादायक असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ मिळेल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग केसरी राहील.

4 / 10
आजचा दिवस उत्साहपूर्वक असेल. स्थिती कशीही असली तरी आत्मविश्वासामुळे कामं मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. काही अडचणी दूर होतील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजच्या दिवसात काही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणही गढूळ झालेलं असेल. मित्रांकडून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून ओरडा पडू शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
आजच्या दिवसात कोणाशीही बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. आनंदाच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. एखादी गोष्ट आपल्या आवाक्यात आहे का ते बघा. त्यानंतरच निर्णय घ्या. प्रेम प्रकरणात काही अप्रिय घटना घडू शकतात. शुभ अंक 7 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आजच्या दिवसात आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकता. त्यामुळे स्वाभाविक चिडचिड होईल. पण त्रागा करून काही उपयोग नाही हे लक्षात ठेवा. मन शांत ठेवा आणि कामाला लागा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग करडा राहील.

8 / 10
आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतित करा. कारण काही कौटुंबिक गोष्टी तुम्हाला मानसिक समाधान देतील. प्रत्येक गोष्टीत पैसा महत्त्वाचा नसतो. काही गोष्टीमध्ये प्रेम आणि आपुलकीही महत्त्वाची असते. शुभ अंक 51 आणि शुभ रंग नारंगी राहील.

9 / 10
आजचा दिवस तसा चांगला जाईल. पण पूर्ण दिवसभर कामात व्यस्त राहाल. आर्थिक गणितं आज सुटतील. जोडीदाराची साथ मिळाल्याने आनंदी राहाल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.