AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 10 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 09, 2024 | 6:41 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. तुमच्या कामाची तुमचे कनिष्ठ आणि वरिष्ठ प्रशंसा करतील. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो पण तुम्ही केलेले काम तुमच्या बॉसला प्रभावित करेल. शुभ रंग 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
आज तुमच्या उणीवा जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा आदरही वाढेल. तुम्ही पैशाच्या बाबतीत निष्काळजी राहणे टाळावे.शुभ अंक 6 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आज आपण व्यवसायाच्या प्रगतीसाठी आर्थिक नियोजन करू शकता. आज तुमचा व्यवसाय अपेक्षेपेक्षा जास्त पैसे कमवेल.  तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून काही सल्ला मिळेल, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन खर्च आणि खरेदी करताना समतोल राखावा लागेल. नोकरी बदलायची असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या.घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे.तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल कराल, हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

6 / 10
आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला जाणार आहे. तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या कामात सुधारणा करण्यावर करा. अचानक एखाद्या ग्राहकाकडून आर्थिक लाभ होईल. कोणतेही काम करताना मन शांत ठेवा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आज  प्रत्येक काम संयमाने आणि समजुतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.एखाद्या क्षुल्लक गोष्टीवर कोणावर रागवण्याऐवजी त्याला नम्रपणे समजावून सांगा. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडूनच सल्ला मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
आज तुमचा दिवस प्रवासात जास्त जाईल. तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकता.  मालमत्ता खरेदीबाबत सुरू असलेली चर्चा आज निश्चित होईल. शुभ अंक 15 आणि शुभ अंक पिवळा राहील.

9 / 10
आज तुम्ही ऑफिसमधील कोणतेही काम सहजपणे पूर्ण कराल. तुमचा निर्णय कौटुंबिक बाबतीत प्रभावी ठरेल.तुम्ही पैशाशी संबंधित मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्हाला कौटुंबिक समस्यांपासून आराम मिळेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.