AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 11 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 10, 2024 | 11:23 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वास पाहून बॉस तुमच्यावर खूश होतील. पूर्वी केलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

2 / 10
समाजातील लोक आज तुमच्या व्यक्तिमत्वावर खुश राहतील. संध्याकाळपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या कामात मित्राची विशेष मदत मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. अनेक दिवसांपासून तुमच्या प्रगतीत आलेले अडथळे आज दूर होतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज तुम्ही तुमच्या क्षमतेने काम सहज पूर्ण करू शकता. अनावश्यक वादापासून दूर राहिल्यास बरे होईल. संयमाने काम करणे चांगले राहील.शुभ अंक 20 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यावसायिक प्रवास सुखकर होईल. जुन्या कामांचा फायदा होईल. काही कामात जास्त वेळ आणि पैसा लागेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आज बोलण्यात गोडवा ठेवा. यामुळे तु्म्हाला कामात मदत होईल. काही कामं प्रेमाने बोलण्याने पूर्ण होतात. जोडीदाराशी संवाद साधा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज काही लोक तुमच्या अडचणी वाढवू शकतात. रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या. कोणलाही शब्द देण्यापूर्वी विचार करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
आजचा दिवस अनुकूल राहील. दैनंदिन कामात यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना आखत असाल तर आजचा प्रवास पुढे ढकलणे चांगले राहील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याची योजना आखू शकता.अनुभवाने काम पूर्ण करता येईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळू शकते. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष