Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 18 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 17, 2024 | 5:51 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुमच्याकडून काही महत्त्वाची कामे करून घेतली जातील.तुम्हाला नवीन लोक भेटतील, जे भविष्यात तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ करतील. व्यवसायात चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आज तुमच्या मनात नवीन विचार येतील. पण तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल.कोणत्याही विषयावर चर्चा करताना तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक स्थितीत स्थिरता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
आज  जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक गोडवा येईल. कोणाशीही वाद घालू नका. काही महत्त्वाच्या कामात मित्रांकडून मदत मिळेल. परस्पर विश्वासाच्या मदतीने तुमचे नाते अधिक घट्ट होतील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका.आज वाहन चालवताना काळजी घ्या.काही लोक आज तुमच्या वागण्याने खूप प्रभावित होतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुम्ही नवीन कामाची योजना कराल.तुम्हाला तुमच्या पालकांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम व्हाल. कार्यालयातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने तुमचा उत्साह वाढेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आज तुम्ही तुमच्या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल.तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवावी लागेल. खूप दिवसांपासून अपूर्ण असलेली कोणतीही विशेष इच्छा आज पूर्ण होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगली असेल.आर्थिक लाभ मिळविण्यासाठी आज तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील.तुम्हाला अनुभवी लोकांशी संपर्क वाढवावा लागेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कार्यालयीन काम पूर्ण झाल्याने तुम्हाला आराम वाटेल.ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल.कलात्मक कामांमध्ये तुमची आवड वाढेल. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी मित्रांचा सल्ला घ्याल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज तुमच्या कामगिरीने लोक प्रभावित होतील. कौटुंबिक कामे पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.