Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 12 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 11, 2024 | 10:04 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल. व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. शुभ अंक 27 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील.कुटुंबात शांततापूर्ण वातावरण राहील. आज स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्या.विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 10
आज व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.नकारात्मक विचार करून तुम्ही स्वतः थोडे उदास राहाल. जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शुभ अंक 27 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आज तुमचा दिवस चांगला जाईल. पण काही कामाबाबतही तुम्ही चिंतेत असाल. कोणत्याही प्रकारच्या मोठ्या गुंतवणुकीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले राहील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
आज तुमचा जास्त आत्मविश्वास दुणावलेला राहील. योग्य नियोजन करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बदल घडवून आणण्यात यशस्वी व्हाल.सामाजिक स्तरावर लोकांना मदत करण्यासाठी पुढे पाऊल टाकाल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
नोकरदारांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे.कामाच्या ठिकाणी तुम्ही आव्हानांना तोंड देऊ शकाल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत तुम्हाला रद्द करावा लागू शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आज घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंददायी होईल. कुटुंबातील सदस्यांना तुमच्याकडून काही विशेष कामाच्या अपेक्षा असतील.जोडीदारांमध्ये सुसंवाद राहील. शुभ अंक 17 आणि शुभ रंग काळा राहील.

8 / 10
आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. व्यवसायात अनुभवी लोकांच्या सल्ल्याने काम केल्यास नफा मिळू शकतो.कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे बेत आखले जातील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
आज तुमचा दिवस चांगला जाईल. मित्रांसोबत काही मुद्द्यावर वाद होऊ शकतो. सामाजिक स्तरावर तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.