AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 19 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 18, 2024 | 9:13 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्हाला उत्पन्नाचे विविध स्रोत मिळतील आणि चांगले उत्पन्न मिळेल. मानसिक समाधान मिळेल. कुटुंबातील काही कार्यात पैसे खर्च होऊ शकतात. शुभ अक 15 आणि शुभ अंक गुलाबी राहील.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान असेल.नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामात मदत करतील. तुम्ही तुमचा व्यवसाय आणि कुटुंबात समतोल राखण्याचा प्रयत्न कराल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. .तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि विवेकाने सर्वत्र यश मिळवाल.तुमच्या कामात नवीन बदल होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज तुम्हाला काही उत्तम संधी मिळतील. कार्यक्षेत्रात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.मुलांची चिंता कमी होईल, चांगली नोकरी मिळाल्याने घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. अविवाहित आहेत त्यांना लग्नाची संधी मिळेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी असेल.

5 / 10
आजचा दिवस तुमच्या प्रगतीत वाढ होईल.सरकारी क्षेत्रातूनही लाभ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक काळजी तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल.तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल, जे तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदेशीर ठरतील.मित्र आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. शुभ अंक 19 आणि शुभ अंक नारंगी राहील.

7 / 10
आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्या व्यावसायिक कामात काही अडथळे येतील, पण लवकरच त्यावर उपाय सापडतील. तुमच्या मनात अध्यात्मिक विचार येतील. तीर्थयात्रेला जाऊ शकता. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे टाळावे. आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. चांगली कमाई होईल. कामासोबतच आहाराकडेही लक्ष द्या. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आज तुम्ही तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल.नोकरीत अपेक्षित प्रगती होईल. समाजात तुमचेही नाव होईल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही