AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 21 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 20, 2024 | 7:54 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता पाहून लोक तुमची प्रशंसा करतील. व्यवसायात वडिलांनी दिलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही सहज पार पाडाल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आज तुम्हाला नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच यश मिळेल.तुमच्या मनात लोकांना मदत करण्याची इच्छा निर्माण होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग निळा राहील.

3 / 10
आज तुम्ही ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित कराल, त्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण कराल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खरेदीला जाल.  कुटुंबातील सर्वजण तुमच्या वागण्याने आनंदी होतील. शुभ अंक 24 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. दिवस तुमच्यासाठी नवीन उत्साहाने भरलेला असणार आहे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अचानक आर्थिक लाभ होऊन आज गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही कामाच्या नवीन पद्धतींचा विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळेल. तुमचे व्यस्त वेळापत्रक असूनही तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. शुभ अंक 13 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आज तुम्ही लोकांच्या संपर्कात याल जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. सर्व महत्वाची कामे सहज पूर्ण होतील.तुमचा नम्र स्वभाव लोकांना आवडेल. शुभ अंक 20 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. व्यावसायिकांना नेहमीपेक्षा जास्त फायदा होईल. पदोन्नती मिळण्यासाठी तुम्ही खूप उत्साहित असाल.ऑफिसमध्ये काही कामावर चर्चा करावी लागू शकते. शुभ अंक 24 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

9 / 10
आज तुमचे काही महत्त्वाचे काम पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमचे सहकारी आणि नोकरीतील वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश होतील. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अनावश्यक विचार करणे टाळावे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग ग्रे राहील.   (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं

माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं