Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 14 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 13, 2024 | 7:11 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आपल्या कामासाठी आपल्याकडे आज बराच वेळ आहे हे लक्षात ठेवा. सकाळपासूनच एक एक काम मार्गी लावा. दिवसाच्या शेवटी थकाल पण झालेली कामं पाहून आनंद होईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
लांबच्या प्रवासाचा योग जुळून येईल. प्रवासात स्वत:ची काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. सामन चोरी होण्याची भीती राहील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
काही नाती तळहाताच्या फोडीप्रमाणे जपायची असतात. त्यांचं बोलणं मनाला लावून घ्यायचं नाही. आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डोकं शांत ठेवा. दुसऱ्या भल्यासाठी आपलं नुकसान करून घेऊ नका. वेळप्रसंगी कोण आपल्या मदतीला धावून येत नाही. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
आज आपल्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. काही किचकट कामं चुटकीसरशी पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. मोठी जोखिम घेऊ नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे नव्या कामाला गती मिळेल. पण काही गुप्तशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
निदंकाचं घर कायम शेजारी असावं, ही म्हण लक्षात ठेवा. आपल्यावर होत असलेल्या टीका आपल्या प्रगतीचं लक्षण आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात. त्यामुळे अपयश आलं की गांगरून जाऊ नका. पुढे आपल्या मार्गात यश नक्कीच असेल. मेहनत करत राहा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
काही आजार डोकं वर काढतील. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. करिअरमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.