AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac| ‘ईच्छापूर्ती’ हाच तो दिवस, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार, सोमवारी 4 राशींच्या लोकांच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

आज संकष्टीच्या दिवशी राशीचक्रातील 4 राशींचे नशीब उजळून निघणार आहे. या राशींच्या व्यक्तींवर भगवान शंकराची विशेष कृपा होणार आहे.

| Updated on: Mar 21, 2022 | 11:14 AM
Share
आज संकष्टीच्या दिवशी राशीचक्रातील 4 राशींचे नशीब उजळून निघणार आहे. या राशींच्या व्यक्तींवर भगवान शंकराची विशेष कृपा होणार आहे.

आज संकष्टीच्या दिवशी राशीचक्रातील 4 राशींचे नशीब उजळून निघणार आहे. या राशींच्या व्यक्तींवर भगवान शंकराची विशेष कृपा होणार आहे.

1 / 5
सिंह - या राशींच्या व्यक्तींना सोमवारी अनेक बाबतीत नशिबाची साथ मिळेल. या काळात तुम्ही स्वावलंबी होण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला कमाईचे नवीन स्रोत मिळतील. तसेच, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. ज्येष्ठांकडून मिळालेल्या मताकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही अविवाहित असाल तर तुमची चर्चा पुढे जाईल. हे दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहेत.

2 / 5
तूळ - या सोमवारी तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्जनशीलतेने तुम्ही लोकांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित कराल. याशिवाय आवश्यक काम आधी केले तर यश मिळेल.

3 / 5
धनु - सोमवारचा दिवस आनंददायी आणि आश्चर्यकारक गोष्टींनी जाण्याचे संकेत आहे. तुम्ही प्रामाणिक मनाने केलेली मेहनत फळाला येईल. याशिवाय नवीन व्यवहार निर्माण होऊ शकतात. या काळात स्वत:ची काळजी घ्या.

4 / 5
 कुंभ - या राशींच्या लोकांनी वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. या सोमवारी तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडू शकाल. तुम्ही सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. याशिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांच्या मताला महत्त्व द्या. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.