AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Venus Transit | धन, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीचा कारक, शुक्र शनीच्या राशीत भ्रमण करणार , या 3 राशींच्या व्यक्तींना होणार फायदा

31 मार्च रोजी शुक्र ग्रह शनीच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा धन, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीचा कारक मानला जातो. 31 मार्च रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

| Updated on: Mar 22, 2022 | 1:25 PM
Share
ज्योतिषशास्त्रात, कोणत्याही ग्रहाच्या संक्रमणाचा इतर राशींच्या जीवनावर परिणाम होतो. ग्रहाच्या राशीतील बदल काही राशींसाठी फायदेशीर तर काहींसाठी हानिकारक आहे.ज्योतिषशास्त्रात, कोणत्याही ग्रहाच्या संक्रमणाचा इतर राशींच्या जीवनावर परिणाम होतो.

1 / 5
ग्रहाचे राशी परिवर्तन काही राशींसाठी फायदेशीर आहे, तर काहींसाठी हानिकारक आहे. 31 मार्च रोजी शुक्र ग्रह शनीच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा धन, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीचा कारक मानला जातो.  31 मार्च रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशी शुक्र सकाळी 8:54 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल.

2 / 5
मेष राशींच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण खूप लाभदायक ठारणार आहे. या राशींच्या 11 व्या स्थानामध्ये शुक्राचे संक्रमण होणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींच्या उत्पन्नातवाढ होण्याची शक्याता जास्त आहे. त्याच प्रमाणे व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. त्याच वेळी, जे कोणाच्या भागीदारीसाठी काम करतात त्यांना यश मिळेल. आणि तुम्हाला जीवनसाथीची साथ मिळेल.

3 / 5
कुंभ राशीच्या आयुष्यातील हा सर्वात शुभ काळ असेल. या राशीच्या लोकांसाठीही हे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. धनाचा कारक शुक्र या राशींच्या लोकांना फायदा मिळवून देईल. हा काळ तुमच्या आयुष्यातील खूप सुखद काळ असणार आहे.

4 / 5
 मकर राशीत शुक्राचे संक्रमण खूप शुभ असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील दुसरे घर हे धन आणि वाणीचे असते. अशा परिस्थितीत या संक्रमणातून पैसे मिळू शकतात. नोकरीत वाढ होण्याची शक्यता आहे. मकर राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे. शुक्र आणि शनि यांच्यातील मैत्रीच्या भावनेमुळे हे संक्रमण फलदायी ठरेल. (येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.