AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata यांचं घर कुणी घेतलं भाड्यावर? किती आहे किराया?

Ratan Tata Mansion: मुंबईतील कुलाबा परिसरात आलिशान बंगला The Cabins (Halekai) आता भाड्यावर देण्यात आलं आहे. या आलिशान घराचं भाडं किती आहे? कुणी घेतलं हा बंगला भाड्याने?

| Updated on: Mar 24, 2026 | 3:58 PM
Share
Ratan Tata Mansion: मुंबईतील कुलाबा परिसरात आलिशान बंगला The Cabins (Halekai) भाडे तत्त्वावर देण्यात आले आहे. हे घर जवळपास 13,200 चौरस फुटावर आहे. यामध्ये बेसमेंट, ग्राऊंड फ्लोअर आणि तीन मजले आहेत. टाटा समूहाचे माजी संचालक रतन टाटा यांचे हे निवासस्थान आ

1 / 7
या बंगल्यात आधुनिक इंटिरिअर आणि अनेक आलिशान सोयी-सुविधा आहेत. जैपकीच्या (Zapkey) वृत्तानुसार, या बंगल्याचे मासिक भाडे  17.60 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी  6 फेब्रुवारी 2026 रोजी भाडे करार करण्यात आला. त्याविषयीच्या कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

2 / 7
हा भाडेकरार आता जरी अस्तित्वात आला असला तरी तो 10 ऑक्टोबर 2024 रोजीपासून लागू होणार आहे. किरायात  1 एप्रिल 2027 पासून 10 टक्क्यांची वाढ होणार आहे. तर भाडे करारानुसार, 10 कोटी रुपयांचे व्याज मुक्त ठेव ठेवण्यात आली आहे. यासाठी मुद्रांक शुल्क  4.63 लाख रुपये देण्यात आले आहे.

3 / 7
या बंगल्याची एकूण किंमत  150 कोटी रुपयांहून अधिक होऊ शकते. पूर्वी या संपत्तीला बख्तावर या नावाने ओळखले जात होते. पण गेल्या कित्येक वर्षांपासून हा बंगला टाटा कुटुंबियांकडे आहे. 2004 मध्ये महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MHADA) ने हे घर धोकेदायक आणि राहण्यास योग्य नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर  2008 मध्ये या बंगल्याचे पूनर्निर्माण योजना मंजूर झाली आणि हे घर तयार झाले.

4 / 7
रतन टाटा यांना हे घर ते समूहाचे संचालक आणि टाटा कुटुंबियांचे एक महत्त्वपूर्ण सदस्य असल्याने देण्यात आले होते. त्यानंतर पूनर्निर्माण करताना हे घर प्रसिद्ध वास्तूविशारद रतन बाटलीबोई यांच्याकडून करून घेतले होते. तेव्हापासून या घराला चारचांद लागले होते.

5 / 7

6 / 7
काही वृत्तानुासर, टाटा ट्रस्ट्सचे सध्याचे चेअरमन नोएल टाटा या घरात राहू शकतात. ते रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. ते सध्या मुंबईतील Cuffe Parade परिसरातील Windmere येथे राहतात. या भाडेकरारानंतर ते या घरात राहायला येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

7 / 7
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी