रतन टाटा
रतन टाटा यांच्या जीवनात आदर्शवत होते. रतन टाटांच्या औदार्य, माणुसकी आणि नम्रतेच्या अनेक कहाण्या आहेत. त्यांनी नेहमी उद्योगापेक्षाही देशाला प्रथम प्राधान्य दिले. व्यक्ती कितीही मोठा झाला तरी जमीनीवर कसा राहू शकतो, त्याचे उदाहरण म्हणजे रतन टाटा होते.
जर कुणी डोक्यावर बंदूक लावली, तर दोनच पर्याय, पहिला… जगाचा निरोप घेण्यापूर्वी रतन टाटा यांचा तो मोलाचा सल्ला
Ratan Tata Quote : रतन टाटा हे हयात नाहीत. ते महान व्यक्ती होते. त्यांनी उद्योगपती कसा असावा याचा आदर्शपाठ घालून दिला. ते अनेक तरुणांचे, उद्योजकांचे आयकॉन आहेत. त्यांचे विचार सुद्धा अनेकांना भावतात. त्यांचे एक असेच वाक्य सध्या व्हायरल होत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 18, 2025
- 4:14 pm
Ratan Tata : रतन टाटा यांच्या मृत्यपत्रात नाही उल्लेख, आता या शेअरवर कुणाची मालकी? हायकोर्टाच्या निर्णयाने कुणाला फायदा
Ratan Tata Share : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी इच्छापत्र लिहिले होते. त्यांनी इहलोक सोडल्यानंतर काही शेअरच्या मालकीबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. आता हे शेअर मिळाले कुणाला?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 24, 2025
- 2:40 pm
‘टाटांची’ ही कंपनी विकली, टाटा ग्रुपला का विकावी लागली ही कंपनी?
Tata Communications: टाटा आणि ऑस्ट्रेलियातील कंपनीने टाटा कम्युनिकेशन्स आणि Findi यांनी या करारासंदर्भात संयुक्त पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व नियमांचे पालन करत दोन्ही कंपन्यांमध्ये 28 फेबुवारी 2025 रोजी करार पूर्ण झाला.
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 1, 2025
- 3:58 pm