AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवीना टंडनच्या लेकीचं साडीत फुलून दिसतंय सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता तिचे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 13, 2026 | 3:53 PM
Share
अभिनेत्री रवीना टंडन हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तर, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या लेकीच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
राशा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये राशा हिचं सौंदर्य प्रचंड फुलून दिसत आहे. साडीत राशा फार सुंदर दिसत आहे.

राशा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये राशा हिचं सौंदर्य प्रचंड फुलून दिसत आहे. साडीत राशा फार सुंदर दिसत आहे.

2 / 5
तिचे फोटो पाहिल्यानंतर, राशा आई पेक्षा जास्त सुंदर आहे... असं चाहते म्हणत आहे. तरी काही चाहत्यांनी राशा म्हणजे सौंदर्याची खाण... अशी कमेंट करत राशाचं कौतुक केलं आहे.

तिचे फोटो पाहिल्यानंतर, राशा आई पेक्षा जास्त सुंदर आहे... असं चाहते म्हणत आहे. तरी काही चाहत्यांनी राशा म्हणजे सौंदर्याची खाण... अशी कमेंट करत राशाचं कौतुक केलं आहे.

3 / 5
राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. राशाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. पण प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ती अद्याप ओळखीस आलेली नाही.

राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. राशाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. पण प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ती अद्याप ओळखीस आलेली नाही.

4 / 5
राशा फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. राशा हिच्या नावाची चर्चा अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान यांच्यासोबत होत आहे. पण  याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

5 / 5
Follow Us
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?