AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढता वाढता वाढे… सुवर्णनगरीमध्ये सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक ! एक तोळ्याची किंमत किती ?

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांनी नवे विक्रम केले आहेत. 2024 च्या गुढीपाडव्यापासून सोन्याच्या दरात 25 ते 30 हजार रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर घटकांमुळे हे दर वाढले असल्याचे सुवर्ण व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

| Updated on: Mar 31, 2025 | 2:25 PM
Share
देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात सोन्याच्या आणि चांदीच्या दराने नवा पुन्हा नवा विक्रम नोंदवला आहे

देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात सोन्याच्या आणि चांदीच्या दराने नवा पुन्हा नवा विक्रम नोंदवला आहे

1 / 6
जळगावच्या सराफ बाजारात सोन्यामध्ये 900 रुपये आणि चांदी मध्ये 500 रुपयांची वाढ झाली असून सोन्या चांदीच्या दराने पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे

जळगावच्या सराफ बाजारात सोन्यामध्ये 900 रुपये आणि चांदी मध्ये 500 रुपयांची वाढ झाली असून सोन्या चांदीच्या दराने पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे

2 / 6
सोन्याचे प्रति तोळा Gst सह दर हे 93 हजारांवर पोहोचले असून चांदी प्रतिकिलो 1 लाख 5 हजार रुपयांवर पोहोचली आहे.

सोन्याचे प्रति तोळा Gst सह दर हे 93 हजारांवर पोहोचले असून चांदी प्रतिकिलो 1 लाख 5 हजार रुपयांवर पोहोचली आहे.

3 / 6
2024 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचे दर हे 66 हजार रुपये होते. एकाच वर्षात सोन्याचे दरात तब्बल 25 ते 30 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा आणि चांगला परतावा मिळाला आहे.

4 / 6
सोन्या चांदीचे भाव विक्रमी असले तरी मात्र सोन्या चांदीच्या दरात विक्रीत मोठी वाढ झाली असून सुवर्णनगरीत गुढीपाडव्याला कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली.

सोन्या चांदीचे भाव विक्रमी असले तरी मात्र सोन्या चांदीच्या दरात विक्रीत मोठी वाढ झाली असून सुवर्णनगरीत गुढीपाडव्याला कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली.

5 / 6
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी,  डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी, रशिया युक्रेन युद्ध यासह इतर कारणांमुळेच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं सुवर्ण व्यवसायिकांचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी, रशिया युक्रेन युद्ध यासह इतर कारणांमुळेच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं सुवर्ण व्यवसायिकांचं म्हणणं आहे.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?