AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 300 जागांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट 300 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबवली जातंय. ही मोठी मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे.

| Updated on: Dec 15, 2023 | 12:47 PM
Share
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी आहे. मोठी बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट या भरती प्रक्रियेतून तब्बल 300 पदे ही भरली जाणार आहेत.

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी आहे. मोठी बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट या भरती प्रक्रियेतून तब्बल 300 पदे ही भरली जाणार आहेत.

1 / 5
युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे देशभरात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अर्ज करावेत.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे देशभरात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अर्ज करावेत.

2 / 5
असिस्टेंट या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज हे करावेत. ही अत्यंत मोठी संधीच आहे.

असिस्टेंट या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज हे करावेत. ही अत्यंत मोठी संधीच आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

4 / 5
16 डिसेंबर 2023 म्हणजे उद्यापासून इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. uiic.co.in साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

16 डिसेंबर 2023 म्हणजे उद्यापासून इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. uiic.co.in साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच