Sonam Khan : 90 च्या दशकातली प्रसिद्ध अभिनेत्री सोनम,आज वयाच्या 53 व्या वर्षी तिचं सौंदर्य असं की घायाळ व्हाल
Sonam Khan fitness : बॉलिवूड अभिनेत्री सोनम खानने 80-90 च्या दशकात अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली. तिच्यावर चित्रीत केलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. एकेकाळी आपल्या डान्सने प्रेक्षकांच मन जिंकणारी सोनम खान आता 53 वर्षांची झाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
