AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजघराण्यातील मुलगी, पहिल्याच सिनेमामुळे स्टार… पण MMS मुळे रातोरात करिअर बरबाद

शाही घराण्यातील एक मुलगी स्टार बनली होती. पण अचानक MMS लीक झाल्यामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. आता ही अभिनेत्री कोण जाणून घ्या...

| Updated on: Apr 02, 2025 | 4:26 PM
Share
बॉलिवूडमध्ये अनेक राजघराण्याती मुली काम करताना दिसतात. अशाच एका मुलीने बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, एक दिवस अचानक MMS लीक झाल्यामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...

1 / 5
अभिनेत्री रिया सेन ही राजघराण्यातून आली आहे. तिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुरा शाही घराण्यातील आहेत. तिची आई मुनमुन सेन ही लोकप्रिय अभिनेत्री. रियाची मोठी बहिण राइमा सेन देखील इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध होती.

2 / 5
रियाने १९९१मध्ये 'विषकन्या' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर ती फाल्गुनी पाठकच्या  'याद पिया की आने लगी' या गाण्यातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

रियाने १९९१मध्ये 'विषकन्या' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर ती फाल्गुनी पाठकच्या 'याद पिया की आने लगी' या गाण्यातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

3 / 5
रियाने 'स्टाइल', 'झंकार बीट्स' अशा हिट सिनेमांमध्ये काम केले. ती स्टार होण्याच्या मार्गावर होती.

रियाने 'स्टाइल', 'झंकार बीट्स' अशा हिट सिनेमांमध्ये काम केले. ती स्टार होण्याच्या मार्गावर होती.

4 / 5
२००५मध्ये रियाचा एक एमएमएस लीक झाला. यामध्ये ती  बॉयफ्रेंड अश्मित पटेलसोबत इंटिमेट होताना दिसत होती. या घटनेमुळे रियाच्या करिअरवर वाईट परिणाम झाला.

२००५मध्ये रियाचा एक एमएमएस लीक झाला. यामध्ये ती बॉयफ्रेंड अश्मित पटेलसोबत इंटिमेट होताना दिसत होती. या घटनेमुळे रियाच्या करिअरवर वाईट परिणाम झाला.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.