गायिका जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरू आहे.
1 / 6
लग्नातले काही फोटो जुईली आणि रोहितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 6
या फोटोंमध्ये जुईलीने हिरव्यारंगाची साडी नेसली आहे. तर रोहितने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि त्यावर निळ्या रंगाचं जॅकेट घातलंय.
3 / 6
या फोटों त्यांनी कॅपशनही भन्नाट दिलंय. 'Rossला Rachel मिळाली. राजला सिमरन मिळाली. आणि फायनली... रोहितला जुईली मिळाली', असं कॅपशन या दोघांनीही दिलं आहे.
4 / 6
रोहित आणि जुईली यांची जवळची मैत्रिण मिताली मयेकरदेखील या लग्नाला उपस्थित आहे. तिनेही या दोघांसोबतचा फोटो शेअर केला आहे.
5 / 6
रोहित आणि जुईलीचे काही निवडक मित्र या लग्नाला उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतचे फोटोही या दोघांनी शेअर केले आहेत.