AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISI परी अन् MLA भव्य यांच्या रेशीमगाठी, हाय प्रोफाईल विवाह सोहळ्याचे Photo

Bhavya Vishnoi IAS Pari Wedding: लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हटले जाते. जर हे लग्न हायप्रोफाईल असेल तर त्याची चर्चा अधिकच होते. आयएएस अधिकारी असलेली परी बिश्नोई आणि आमदार भव्य बिश्नोई यांचे लग्न शुक्रवारी झाली. त्याचे फोटो आता शेअर झाले आहेत.

| Updated on: Dec 23, 2023 | 3:41 PM
Share
राजस्थानमधील उदयपूर रॉयल वेडिंगसाठी नेहमी चर्चेत असते. अनेक हायप्रोफाईल लग्न या शहरात झाले आहेत. शुक्रवारी हरियाणा भाजप आमदार भव्य विश्नोई आणि राजस्थानमध्ये राहणारी आयएएस अधिकारी परी बिश्नोई यांचा विवाह सोहळा पार पडला.

1 / 5
परी या  2019 मधील आयएएस अधिकारी आहेत.  2019 मध्ये त्यांनी 30 वी ऑल इंडिया रँक मिळवली होती. त्यांना सिक्कीम केडर मिळाले होते. परंतु भव्य यांच्याशी लग्नामुळे त्यांनी आपले केडर बदलून हरियाणा करुन घेतले. परी दिल्ली विद्यापीठाची पदवीधर आहे.

2 / 5
परी यांचा जन्म बिकानेरमध्ये झाला. त्यांचे वडील वकील तर आई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहे. परी हिने तिसऱ्या प्रयत्नात आयएएसची परीक्षा क्रॅक केली. भव्य बिश्नोईशी एक मे रोजी तिचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी लग्न झाले.

3 / 5
भाजप आमदार भव्य बिश्नोई हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पणतू आहे. 2022 मध्ये हरियाणा विधानसभेतील आदमपूरमधून त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. त्यात विजय मिळाला. यापूर्वी या जागेवर त्यांचे वडील कुलदीप आमदार होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भव्य यांनी ही निवडणूक लढवली.

4 / 5
भव्य याचे शिक्षण ऑक्सफोर्ड विद्यापीठात झाले आहे. भव्य आणि परीच्या लग्नात दोन्ही परिवारातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. 27 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत या विवाह सोहळ्याचे रिशेप्शन ठेवले आहे. त्यासाठी देशभरातील नामांकीत लोकांना आमंत्रण दिले आहे.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.