Photo : आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्तींची भेट, बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा !

आरएसएस प्रमूख मोहन भागवत यांनी मुंबईमध्ये अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. (RSS chief Mohan Bhagwat and Mithun Chakraborty meet, important discussion on the background of Bengal elections)

  • Updated On - 12:13 pm, Tue, 16 February 21
1/4
आरएसएस प्रमूख मोहन भागवत यांनी मुंबईमध्ये अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे.
आरएसएस प्रमूख मोहन भागवत यांनी मुंबईमध्ये अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे.
2/4
बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असल्याचं म्हटलं जातंय.
बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असल्याचं म्हटलं जातंय.
3/4
मिळालेल्या माहितीनुसार दीड तासापेक्षा जास्त वेळ ही चर्चा सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार दीड तासापेक्षा जास्त वेळ ही चर्चा सुरू होती.
4/4
दरम्यान ही कौटुंबिक भेट असल्याचं मिथून चक्रवर्ती यांनी सांगितलंय.
दरम्यान ही कौटुंबिक भेट असल्याचं मिथून चक्रवर्ती यांनी सांगितलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI