AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | रशिया- युक्रेन युद्ध ; बेचिराख झालेले बुचा शहर

रशियाला युक्रेनची राजधानी असलेले कीव शहर ताब्यात घ्यायचे होते.मात्र हे शहर ताब्यात मिळवण्यात अयशस्वी झाल्याने पुतिन यांच्या सैनिकांनी बुचा शहरावर हल्ला चढवला. या हल्ल्यासाठी पुतीन सरकारने रशियन लष्करातील अत्यंत क्रूर व भयानक समजल्या जाणाऱ्या चेचन सैनिक पाठवले

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 06, 2022 | 4:11 PM
Share
 रशियाला युक्रेनची राजधानी असलेले कीव शहर ताब्यात घ्यायचे होते. मात्र हे  शहर ताब्यात मिळवण्यात अयशस्वी झाल्याने पुतिन यांच्या सैनिकांनी बुचा शहरावर हल्ला चढवला. या हल्ल्यासाठी  पुतीन सरकारने रशियन  लष्करातील अत्यंत क्रूर  व भयानक समजल्या जाणाऱ्या  चेचन सैनिक पाठवण्यात आले होते.

1 / 5
 रशियन सैनिकांनी अत्यंत क्रूरपणे नागरिकांना मारले आहे.  बुचा येथे मारल्या गेलेल्या महिलेच्या तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल शोक करीत  असतानाचे छायाचित्र हृदयपिळवटून  टाकताना  दिसून  येत आहे.

रशियन सैनिकांनी अत्यंत क्रूरपणे नागरिकांना मारले आहे. बुचा येथे मारल्या गेलेल्या महिलेच्या तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल शोक करीत असतानाचे छायाचित्र हृदयपिळवटून टाकताना दिसून येत आहे.

2 / 5
युक्रेनच्या  या बुचा शहरात रशियन सैन्याने केलेला विध्वंस हृदय पिळवटून टाकणारा आहे. शहरात ठिकठिकाणी विखुरलेल्या मृतदेह पाहून जग हादरले आहे.

युक्रेनच्या या बुचा शहरात रशियन सैन्याने केलेला विध्वंस हृदय पिळवटून टाकणारा आहे. शहरात ठिकठिकाणी विखुरलेल्या मृतदेह पाहून जग हादरले आहे.

3 / 5
 युद्धामुळे जनजीवन पूर्णपणे  विस्कळीत झाले. या युद्धात  कुटुंब संपुष्टात आली आहेत.  या घटनेत 400 होऊन अधिक मृतदेह आढळून आले आहेत.

युद्धामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. या युद्धात कुटुंब संपुष्टात आली आहेत. या घटनेत 400 होऊन अधिक मृतदेह आढळून आले आहेत.

4 / 5
 युक्रेनमधील बुका, कीव  शहरातील नागरिकांचे हात-पाय बांधून अत्यंत क्रूर हत्या केल्याचे समोर आले आहे. शहारातील  वेगवेगळया भागात मृतदेह आढळून  येत आहेत.  मृतदेहाची स्थिती बघितल्यावर रशियाच्या हिसंक वृत्तीचा अंदाज येतो.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?