AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Putin China Visit : भारत-चीन यांच्यापैकी रशियासाठी जास्त जवळचा कोण? पुतिन यांनीच दिलं उत्तर

Putin China Visit : डोनाल्ड ट्रम्प नुकतेच चीन दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या दौऱ्यानंतर आता बरोबर सात दिवसांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन चीनमध्ये दाखल झाले आहेत. ट्रम्प यांच्यापाठोपाठ पुतिन यांचा हा दौरा होत असल्याने जगभरात त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे.

| Updated on: May 20, 2026 | 3:26 PM
Share
सध्याच्या जागतिक राजकारणात तीन महासत्ता आहेत. अमेरिका, रशिया आणि चीन. यात रशिया आणि चीनची मुख्य स्पर्धा अमेरिकोबरोबर आहे. त्यामुळे रशिया आणि चीन यांची आघाडी आहे. अमेरिकेचा रशिया आणि चीन वर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न असतो. पण हे दोन्ही देश शक्य होईल तेव्हा अमेरिकेला जशास तसं उत्तर देत असतात. (Getty Images)

1 / 5
आता भारत, रशिया आणि चीन या तीन देशांचे आपसातले संबंध विश्वास आणि संशय असे दोन्ही कंगोरे त्याला आहेत. भारताने रशियासोबत घट्ट, दृढ मैत्रीसंबंध आहेत. तेच चीनच्या बाबातीत कायमचं संशयाचं धुकं मनात असतं. रशियाचे भारत आणि चीन दोघांसोबतही मैत्री संबंध आहेत. (Getty Images)

2 / 5
भारताची रशियासोबतची मैत्री खूप जुनी आहे. स्वातंत्र्यकाळापासून भारत-रशिया परस्परांचे चांगले मित्र आहेत. रशिया भारताचा संरक्षण क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे. रशियाने भारताला नेहमीच अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ही मैत्री अधिक दृढ व्हावी यासाठी प्रयत्न झाले. (Getty Images)

3 / 5
रशियाची भारताप्रमाणेच चीनसोबत सुद्धा दृढ मैत्री आहे. दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार चालतो. भारताप्रमाणे रशिया चीनला सुद्धा संरक्षण तंत्रज्ञानात मदत करतो. रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांची मैत्री जगाने पाहिली आहे. आता भारतीयांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, रशियासाठी जास्त जवळचा कोण? चीन की आपण? (Getty Images)

4 / 5
या प्रश्नाच उत्तर स्वत: व्लादीमीर पुतिन यांनी दिलं आहे. ते चीनच्या दौऱ्यावर आज येत आहेत. त्याचवेळी चार महिन्यांनी सप्टेंबर महिन्यात ब्रिक्स परिषदेसाठी भारतात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पुतिन यांनी यासाठी एक नियमही मोडला. पुतिन यांच्या परदेश दौऱ्याची घोषणा दौऱ्याच्या दोन-चार दिवस आधी होते. पण यावेळी पुतिन यांनी भारत दौऱ्याची घोषणा चार महिने आधी केली. यातून भारत आणि चीन दोघांचं स्थान रशियासाठी एकसमान असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे. (Getty Images)

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ