AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांदीच्या नादात हिरा गमावला; नाग चैतन्यवर समंथाच्या चाहत्यांची टीका, कोण आहे होणारी दुसरी पत्नी?

समंथा रुभ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्य आज साखरपुडा करणार आहे. अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ही बातमी समोर येताच समंथाच्या चाहत्यांनी नाग चैतन्यवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सोभिता नेमकी कोण आहे, ते जाणून घेऊयात..

| Updated on: Aug 08, 2024 | 1:10 PM
Share
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य आज (8 ऑगस्ट) हैदराबादमध्ये गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा करणार असल्याचं कळतंय. नाग चैतन्यने लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथाला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याचं नाव सोभितासोबत जोडलं गेलं.

1 / 5
सोभिताने 2013 मध्ये 'फेमिना मिस इंडिया अर्थ'चा किताब पटकावला होता. यानंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनयविश्वात पदार्पण केलं. सोभिताने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. 2023 मध्ये तिने हॉलिवूडच्या 'मंकी मॅन'मध्येही भूमिका साकारली होती.

2 / 5
सोभिताचा जन्म 31 मे 1992 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. तिने 2016 मध्ये अनुराग कश्यपचा 'रमन राघव 2.0' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2019 मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या 'मेड इन हेव्हन' या वेब सीरिजमुळे तिचा बरीच लोकप्रियता मिळाली.

3 / 5
हैदराबादमध्ये नाग चैतन्यचे वडील नागार्जुन यांच्या निवासस्थानीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोभिता आणि नाग चैतन्य साखरपुडा करणार असल्याचं समजतंय. या साखरपुड्याचा पहिला फोटो स्वत: नागार्जुन शेअर करणार आहेत.

4 / 5
नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची बातमी समोर येताच समंथाच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 'चांदीच्या नादात खरा हिरा गमावला', असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची बातमी समोर येताच समंथाच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 'चांदीच्या नादात खरा हिरा गमावला', असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

5 / 5
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.