AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhavna Seth: भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठ आहे या समस्येने ग्रस्त ; व्हिडीओद्वारे दिली माहिती

सर्वकाही सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून या अभिनेत्रीची तिच्या वाढलेल्या वजनामुळे खिल्ली उडवली जात आहे. पण, हे सर्व नेमकं का होतंय याची माहिती चाहत्यांना दिली आहे

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 29, 2022 | 9:00 PM
Share
अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेली लोकप्रिय अभिनेत्री संभावना सेठ अलीकडच्या काळात तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेली लोकप्रिय अभिनेत्री संभावना सेठ अलीकडच्या काळात तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
अभिनेत्री तिच्या ब्लॉगद्वारे लोकांचे भरपूर मनोरंजन करते. पण अलीकडेच त्याने एका पोस्टमध्ये तिच्या  वेदना सांगितल्या आहेत. ज्यात त्याने आपल्या टीकाकारांचा उल्लेख केला आहे आणि आपल्या आरोग्याच्या समस्येबद्दल खुलासा केला आहे.

2 / 5
संभावना सेठ आयव्हीएफसाठी सतत प्रयत्न करुनही अपयशाला सामोरी जाणारी अभिनेत्री आता परिस्थितीपुढे हात टेकताना दिसत आहे. बाळ होण्यासाठीच्या प्रयत्नांकरता सततची औषधं, वेदना, मानसिक आरोग्यावर होणारे आघात या साऱ्यातूनही ती अभिनेत्री सावरण्याचा प्रयत्न करत होती.

3 / 5
संभावना सेठच्या मागची संकटं काही तिची पाठ सोडताना दिसत नाही. युट्यूबच्या माध्यमातून संभावना चाहत्यांच्या भेटीला येत असते. आपल्या दैनंदिन आयुष्यातील बऱ्याच घडामोडी ती या व्हिडीओंच्या माध्यमातून सर्वांपर्यंत आणताना दिसते.

4 / 5

सर्वकाही सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून या अभिनेत्रीची तिच्या वाढलेल्या वजनामुळे खिल्ली उडवली जात आहे. पण, हे सर्व नेमकं का होतंय  याची  माहिती  चाहत्यांना दिली आहे

सर्वकाही सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून या अभिनेत्रीची तिच्या वाढलेल्या वजनामुळे खिल्ली उडवली जात आहे. पण, हे सर्व नेमकं का होतंय याची माहिती चाहत्यांना दिली आहे

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?