श्री हरी विठ्ठल ! सावळ्या विठूरायाला चंदनाचा थंडावा, मंदिरात चंदन उटी पूजा संपन्न

बाहेर सूर्य आग ओकत असताना सर्वजण सूर्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशातच या उन्हामध्ये श्री विठ्ठलाच्या मूर्तीला या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सर्वांगाला चंदन लावण्याची परंपरा आहे.

| Updated on: Apr 05, 2022 | 5:16 PM
बाहेर सूर्य आग ओकत असताना सर्वजण सूर्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशातच या उन्हामध्ये श्री विठ्ठलाच्या  मूर्तीला या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सर्वांगाला चंदन लावण्याची परंपरा आहे. ही परंपरा पंढरपुरात अनेक शतकांपासून सुरु आहे. या दिवशी  श्री विठ्ठलाची प्रतिमा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी असते.

1 / 5
चंदनाला आयुर्वेदात ही महत्व आहे. चंदन हे अतिशय सुगंधी , शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या विठू माउलीला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो.

2 / 5
अलंकारा पेक्षाही सुंदर उठून दिसणारे विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठ्वण्यासारखे असते .श्री विठ्ठल रुक्मीणीला थंडावा मिळावा  यासाठी खास चंदन उटी पूजा केली जाते.  गुढी पाडवा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत  रोज दुपारी चंदन उटी पूजा केली जाते . पूजेनंतर देवाला नैवेद्य म्हणून कैरीच पन्हं आणि थंड लिंबू सरबत ही दाखवले जाते .

3 / 5
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चंदन उटी पूजे साठी उच्च प्रतीचे 500 किलो चंदन कर्नाटका मधील बंगलुरू, म्हैसूर  मधून  खरेदी केले जाते. तर श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळले जाते.

4 / 5
चंदन उटीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी रुप सुवर्णालंकारा पेक्षाही सुंदर दिसते. या पूजेचा लाभ घेण्यासाठी  मंदिर समितीच्या अधिकृत वेब साईट वर भेट देऊन आपली पूजा नोंदवावी असे आवाहन केले आहे.

चंदन उटीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी रुप सुवर्णालंकारा पेक्षाही सुंदर दिसते. या पूजेचा लाभ घेण्यासाठी मंदिर समितीच्या अधिकृत वेब साईट वर भेट देऊन आपली पूजा नोंदवावी असे आवाहन केले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....