PHOTO: अन् पत्नीने संजय राठोडांना गर्दीतून वाट काढून दिली

संजय राठोडांच्या पत्नीने पुढे होत कार्यकर्त्यांना बाजूला सारले आणि आपल्या पतीला गर्दीतून वाट काढून दिली. | Sanjay Rathod

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:28 PM, 23 Feb 2021
1/7
Sanjay Rathod wife sheetal Rathod at Poharadevi
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात गंभीर आरोप असलेल्या संजय राठोड यांनी मंगळवारी सपत्नीक पोहरादेवी दौरा केला. यावेळी संजय राठोड यांची पत्नी शीतल राठोड यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली.
2/7
Sanjay Rathod wife sheetal Rathod at Poharadevi
संजय राठोड यांनी पोहरादेवी आल्यानंतर सर्वप्रथम जगदंबा देवीचे दर्शन घेतले.
3/7
Sanjay Rathod wife sheetal Rathod at Poharadevi
संजय राठोड घरातून निघाल्यापासून ते प्रसारमाध्यमांसमोर येईपर्यंत शीतल राठोड सतत त्यांच्यासोबत होत्या.
4/7
Sanjay Rathod wife sheetal Rathod at Poharadevi
यावेळी शीतल राठोड यांनी संजय राठोड यांना गर्दीतून वाट काढून देण्यासाठी पुढाकार घेतला.
5/7
Sanjay Rathod wife sheetal Rathod at Poharadevi
शीतल राठोड यांनी स्वत: पुढे येत कार्यकर्त्यांना बाजूला सारले.
6/7
Sanjay Rathod wife sheetal Rathod at Poharadevi
शीतल राठोड यांची संजय राठोड यांना खंबीर साथ.
7/7
Sanjay Rathod wife sheetal Rathod at Poharadevi
शीतल राठोड कार्यकर्त्यांना बाजूला सारताना.