AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साध्या लूकमध्ये फुललं Sara Ali Khan हिचं सौंदर्य; पाहा फोटो

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या 'जरा हटके जरा बचके' सिनेमामुळे चर्चेत आहे. पण आता सोशल मीडियावर साराचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे..

| Updated on: Jun 02, 2023 | 4:19 PM
Share
 'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

1 / 5
 'केदारनाथ' सिनेमाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सध्या अभिनेत्री 'जरा हटके जरा बचके' सिनेमामुळे चर्चेत आहे.

'केदारनाथ' सिनेमाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सध्या अभिनेत्री 'जरा हटके जरा बचके' सिनेमामुळे चर्चेत आहे.

2 / 5
 'जरा हटके जरा बचके' सिनेमात अभिनेत्री अभिनेता विकी कौशल याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. पण सध्या अभिनेत्रीचे काही साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'जरा हटके जरा बचके' सिनेमात अभिनेत्री अभिनेता विकी कौशल याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. पण सध्या अभिनेत्रीचे काही साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

3 / 5
फोटोमध्ये साध्या लूकमध्या सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साराच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

फोटोमध्ये साध्या लूकमध्या सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साराच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

4 / 5
 सोशल मीडियावर देखील साराच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सारा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय इन्स्टाग्रामवर अभिनेत्री  स्वतःच्या हटके अंदाजात व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर देखील साराच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सारा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय इन्स्टाग्रामवर अभिनेत्री स्वतःच्या हटके अंदाजात व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?