Sara Tendulkar : नाकात नथ, नऊवारी साडी… सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक Social Media वर व्हायरल

मीडिया रिपोर्टनुसार सारा तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर जवळच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात गेले होते. त्या लग्नात सारा करवली म्हणून उभी असल्याचं तिच्या फोटोंमधून दिसत आहे.

May 24, 2022 | 4:45 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 24, 2022 | 4:45 PM

क्रिक्रेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमी सोशल मीडियावर सक्रियअसलेली दिसून येते. सोशल मीडियावर तिचा स्वत:चा असा फॅन फॉलोवर आहे. आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट कर ते कायम चाहत्यांशी कनेक्ट राहत असते.

1 / 10
 सोशल मीडियावर वेगवेगळ्या लुकमधील तिचे फोटो कायम व्हायरल होताना दिसून येत असतात. सारा नुकतीच आपल्या मराठमोळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 10
निळ्या रंगाची साडी, नाकात नथ , केसांचा अंबाडा त्यावर गजरा अश्या मराठमोळ्या पारंपरिक लुकमध्ये सारा तेंडुलकर नटून थटून हातात कलश घेऊन उभी असल्याचं दिसून आली आहे.

3 / 10
 साराच्या या पारंपरिक लुकचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. मराठमोळ्या पेहरावात तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

4 / 10
 कपाळावर चंद्रकोर, गळ्यात सुंदर साज असा साराने लूक केला होता. या लुकमूळ सारा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली होती.

5 / 10
मीडिया रिपोर्टनुसार सारा तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर जवळच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात गेले होते. त्या लग्नात सारा करवली म्हणून उभी असल्याचं तिच्या या फोटोंमधून दिसत आहे. या सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि साराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

6 / 10
मुंबईमधील जे डब्लू हॉटेलमध्ये पार पडला. फोटोग्राफर समीर वसाईकर यांनी आपल्या फेसबुकवर या सोहळ्यातील खास क्षणांचे फोटो शेअर केले.

7 / 10
एरवी वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणाऱ्या साराचा हा मराठमोळा साज पाहून पाहणारे चाहतेही खूष झाले आहेत. सचिन आणि साराने या सोहळ्यातील सगळ्या विधींना विशेष उपस्थित होते.

8 / 10
यापूर्वी सारा तेंडुलकरचे वेस्टर्न लुकवरील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

9 / 10
साराच हा मराठमोळा साज सोशल मीडियावर चांगलाच पंसत केला जात आहे.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें