AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आयफा’मध्ये प्रभू देवासोबत शाहिद कपूरचा धमाकेदार डान्स

अबु धाबीमधील यास आयलँडवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीत पार पडला. यावेळी अभिनेता शाहिद कपूरने दमदार डान्स सादर केला. इंडियन मायकल जॅक्सन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू देवाने त्याची साथ दिली.

| Updated on: Sep 30, 2024 | 2:44 PM
Share
'इंडियन मायकल जॅक्सन' म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभू देवाला स्टेजवर डान्स करताना पाहणं चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. त्यातही प्रभू देवाची साथ 'डान्सिंग किंग' शाहिद कपूर देणार असेल, तर मग काही बोलायलाच नको. हे दोघं जेव्हा एकत्र परफॉर्म करतात, तेव्हा भले भले डान्सर्स त्यांच्यासमोर नतमस्तक होतात.

1 / 5
हे दुर्मिळ दृश्य नुकत्याच पार पडलेल्या 'आयफा' पुरस्कार सोहळ्यात पहायला मिळालं. अबु धाबीमधील यास आयलँडवर हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूरने बाईकवरून दमदार एण्ट्री केली.

हे दुर्मिळ दृश्य नुकत्याच पार पडलेल्या 'आयफा' पुरस्कार सोहळ्यात पहायला मिळालं. अबु धाबीमधील यास आयलँडवर हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूरने बाईकवरून दमदार एण्ट्री केली.

2 / 5
शाहिदने त्याच्या 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' या चित्रपटातील धमाल गाण्यांवर डान्स सादर केला. त्यानंतर त्याने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रभू देवाला मंचावर थिरकण्यास बोलावलं. यावेळी दोघांनी एकत्र डान्स करताना पाहून प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

3 / 5
'तेरी बातों ने ऐसा उलझा जिया' या चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री क्रिती सनॉने मुख्य भूमिका साकारली होती. यावेळी तिनेसुद्धा मंचावर शाहिदसोबत ठेका धरला होता. क्रितीसुद्धा उत्तम डान्सर असल्याने या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली.

4 / 5
प्रेक्षकांमध्ये बसलेले अभिनेते अनिल कपूर यांनाही शाहिद कपूरने थिरकण्यास भाग पाडलं. स्वत: मंचावरून उतरून तो अनिल कपूर यांच्याजवळ गेला आणि तिथेच त्याने त्यांच्यासोबत डान्स केला.

प्रेक्षकांमध्ये बसलेले अभिनेते अनिल कपूर यांनाही शाहिद कपूरने थिरकण्यास भाग पाडलं. स्वत: मंचावरून उतरून तो अनिल कपूर यांच्याजवळ गेला आणि तिथेच त्याने त्यांच्यासोबत डान्स केला.

5 / 5
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.