AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शाळा’ फेम अभिनेत्याच्या साखरपुड्याचे रॉयल फोटो समोर; पत्नीवर खिळल्या सर्वांच्या नजरा

'आई कुठे काय करते' फेम अपूर्वा गोरे आणि 'शाळा' फेम अंशुमन जोशी यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले हते. त्यांच्या साखरपुड्याचेही सुंदर फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अपूर्वा आणि अंशुमनचा रॉयल लूक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसतोय. दोघांच्या प्रेमकथेचीही चर्चा होत असून, हे क्षण चाहत्यांना खूप आवडले आहेत.

| Updated on: Apr 01, 2026 | 3:16 PM
Share
'शाळा' फेम अभिनेता अंशुमन जोशी आणि 'आई कुठे काय करते' मालिका फेम इशा म्हणजे अपूर्वा गोरे यांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर जवळपास महिन्याभराने अपूर्वाने त्यांच्या एंगेजमेंटचे अर्थात साखरपुड्याचे काही सुंदर क्षण शेअर केले आहेत. या खास समारंभादर्यमान अपूर्वा आणि अंशुमनच्या चेहऱ्यावरचं हास्य हे त्यांच्या प्रेमाची पावती देत होतं. त्यासह तिने खास कॅप्शनही पोस्ट केली. (All Photos: Instagram / Apurva Gore)

1 / 9
सुंदर जांभळी साडी, मॅचिंग ब्लाऊज, दागिने, साजेशी हेअरस्टाईल, हातावर मेहंदी आणि हिरवा चुडा अशा वेषात असलेल्या अपूर्वावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तर ऑफ व्हाईट, क्रीमीश रंगाच्या शेरवानीमध्ये अंशुमन हा देखील राजबिंडा दिसत होता. त्या दोघांचे एकमेकांसोबतचे क्षण, हास्य, कुटुंबियांची सोबत या सर्वांची झलक या फोटोंमधून दिसत आहे.

2 / 9
अंशुमन आणि अपूर्वाने त्यांच्या लग्नासाठी अत्यंत खास जागा निवडली. पुण्यातील झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालयामध्ये गेल्या महिन्यात त्यांचा विवाह पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्सही आल्या.

3 / 9
अभिनेत्री अपूर्वा गोरेही बरंच काम केलं आहे. मात्र  'आई कुठे काय करते'  या दैनंदिन मालिकेत तिने अरुंधतीच्या मुलीची, ईशाची भूमिका साकारली.  तिचं कामही प्रेक्षकांना खूप आवडलं, इशाच्या भूमिकेने तिला घराघरांत ओळख मिळवून दिली.

4 / 9
अंशुमन जोशी याने  'फुंतरू', 'फास्टर फेणे', 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र काही वर्षांपूर्वी आलेल्या, गाजलेल्या 'शाळा' या चित्रपटातील मुकुंदच्या भूमिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. त्या चित्रपटामुळे तो घराघरांत पोहोचला, आजही कित्येक जण त्याला मुकुंद या नावाने ओळखतात.

5 / 9
अपूर्वा-अंशुमनची लव्हस्टोरीही हटके आहे. अपूर्वाला अभिनय क्षेत्रातील नवरा नको होता, परंतु अंशुमनला भेटल्यानंतर तिचे विचार बदलले, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं. पहिल्या भेटीतच त्यांनी तब्बल 6 तास गप्पा मारल्या होत्या.

6 / 9
2025 मध्ये अंशुमन आणि अपूर्वाची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीच्या वर्षभरातच त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाचा निर्णय घेतला. आमची आधी चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असंही अपूर्वाने सांगितलं होतं.

7 / 9
अनेकांना अपूर्वांची गर्द जांभळी साडी प्रचंड आवडली असून, दोघांचाही लूक अगदी रॉयल आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलंय.

8 / 9
अपूर्वाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा अगदी पाऊस पडलाय. हजारो लोकांनी फोटो लाईक केले  असून असंख्य कमेंट्समधून त्यांच्या लूकचं, सोहळ्याचं कौतुक करण्यात आलं आहे.

9 / 9
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...