AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shama Sikander Photos : 41 व्या वर्षीही शमा सिंकदरचा दिलखेचक अंदाज, फॅन्सच्या मनावर करत्ये राज्य

| Updated on: May 29, 2023 | 3:55 PM
Share
   टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर सध्या सोशल मीडियाची क्वीन बनली आहे. शमा सिकंदर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. आणि तिच्या जबरदस्त फोटोंनी चाहत्यांची मने जिंकण्यात ती नेहमीच आघाडीवर असते. आता पुन्हा तिने तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पांढर्‍या डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. (photo : instagram)

1 / 5
शमा सिकंदर गेल्या काही दिवसांपासून तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. अलीकडेच तिने डेनिम आउटफिटमधला तिचा हा फोटो शेअर केला आहे.

शमा सिकंदर गेल्या काही दिवसांपासून तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. अलीकडेच तिने डेनिम आउटफिटमधला तिचा हा फोटो शेअर केला आहे.

2 / 5
शमा सिकंदर चाहत्यांसाठी नवनवे फोटो नेहमी शेअर करते. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ होत असतात. अलीकडेच तिने स्विमिंग पूलमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. तिची ही पोज चाहत्यांना खूप आवडली.

शमा सिकंदर चाहत्यांसाठी नवनवे फोटो नेहमी शेअर करते. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ होत असतात. अलीकडेच तिने स्विमिंग पूलमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. तिची ही पोज चाहत्यांना खूप आवडली.

3 / 5
शमा सिकंदर ही 41 वर्षांची आहे. मात्र, तिचा फिटनेस पाहून वयाचा अंदाज कोणी लावू शकत नाही. शमा सिकंदर विवाहित आहे. तिने 2022 मध्ये जेम्स मिलिरॉनशी लग्न केले. शमा अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर करत असते.

4 / 5
टीव्ही सीरियल्सशिवाय शमा सिकंदर अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे. त्याने 1998 मध्ये प्रेम अगन या चित्रपटातून पदार्पण केले.  मात्र चित्रपटांमध्ये तिची कारकीर्द फार काही गाजली नाही. शमा वेब सीरिजमध्येही दिसली आहे.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा