Shani Amavasya 2021 | शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शनैश्चरी अमावस्येच्या दिवशी 4 उपाय नक्की करा

शनैश्चरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी या झाडाच्या पुजेने आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या नाहीशा होतात.

1/4
शनैश्चरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी या झाडाच्या पुजेने आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या नाहीशा होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळत मोहरीचे तेल अर्पण करा. या झाडाला प्रदक्षिणा घालून तुमच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करा. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील बरीच दु:ख नाहीशी होतील.

2/4
जर तुम्हाला पैशाची गरज असेल. तर शनैश्चरी अमावस्येच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये 5 फुले आणि 5 जळते .दिवे टाका. यामुळे तुमच्याकडे पाण्याचा ओघ वाढेल.

3/4
कुंडलीत शनीदोष असल्यास शनी अमावस्येच्या दिवशी मोहरीच्या तेलात तयार केलेली पोळी काळ्या रंगाच्या कुत्राला खावू द्यावी त्याच प्रमाणे माशांना देखील अन्न द्यावे, त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.

4/4
अनेक प्रयत्न करुनही  नशीब साथ देत नसेल तर अमावस्येच्या मंदिरात  तुपाचा दिवा आणि पाच अगरबत्ती ठेवा आणि समस्या दूर करण्यासाठी देवाची प्रार्थना करा. याशिवाय शक्य असल्यास दान  करा यामुळे तुमच्या हातून पुण्याचे काम होईल.  (येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI