AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डूब जाऊं तेरे आंखों के ओशन में स्लो मोशन में’….श्रद्धा दासचा मराठमोळा लूक व्हायरल

श्रध्दा दासचे नवे फोटोशूट चाहत्यांना भलतेचं घायाळ करते आहे, वेस्टर्न पासून ट्रेडीशनल पर्यंत सर्वच लूक मध्ये श्रध्दा खूपचं सुंदर दिसते.

| Updated on: Sep 26, 2022 | 5:18 PM
Share
श्रध्दाच्या  फोटोंमध्ये तिचे डोळे फार बोलके वाटत आहेत, त्यामुळे ते फोटो पाहुन चाहत्यांच्या ओठी फक्त एकच गाण्याची ओळ येतेय ती म्हणजे 'डूब जाऊं तेरे आंखों के ओशन में स्लो मोशन में'

श्रध्दाच्या फोटोंमध्ये तिचे डोळे फार बोलके वाटत आहेत, त्यामुळे ते फोटो पाहुन चाहत्यांच्या ओठी फक्त एकच गाण्याची ओळ येतेय ती म्हणजे 'डूब जाऊं तेरे आंखों के ओशन में स्लो मोशन में'

1 / 5
श्रद्धाच्या  लेहंग्यातील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. या फोटोमध्ये तिने गळ्यात हार घातला आहे,  आणि लूकला साजेसा मेकअप केला आहे, श्रध्दाच्या  या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

श्रद्धाच्या लेहंग्यातील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. या फोटोमध्ये तिने गळ्यात हार घातला आहे, आणि लूकला साजेसा मेकअप केला आहे, श्रध्दाच्या या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

2 / 5
श्रद्धा दास ही तिच्या सौंदर्य, हॉट आणि ग्लैमरस लूकमुळे  ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते

श्रद्धा दास ही तिच्या सौंदर्य, हॉट आणि ग्लैमरस लूकमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते

3 / 5
श्रद्धा दासने नुकतेच लेहंगावरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. राणीकलरच्या या लेहंग्यामध्ये ती हि अगदी राणीसारखीच सुंदर दिसते आहे.  श्रद्धाच्या या फोटोंवर चाहते  लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
श्रध्दा दासचे नवे फोटोशूट चाहत्यांना भलतेचं घायाळ करते आहे, वेस्टर्न पासून ट्रेडीशनल पर्यंत सर्वच लूक मध्ये श्रध्दा खूपचं सुंदर दिसते.

श्रध्दा दासचे नवे फोटोशूट चाहत्यांना भलतेचं घायाळ करते आहे, वेस्टर्न पासून ट्रेडीशनल पर्यंत सर्वच लूक मध्ये श्रध्दा खूपचं सुंदर दिसते.

5 / 5
Follow Us
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच