Drone Photo | आस्था आणि श्रद्धेचं विराट दर्शन, आंगणेवाडीच्या जत्रेची विहंगम दृश्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केली.

| Updated on: Feb 24, 2022 | 1:24 PM
लाखो भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केली.

1 / 5

2 / 5
आंगणेवाडीच्या जत्रेची दृश्य ड्रोनने घेण्यात आले आहे. येथे आस्थेचा एक मिलाप आपल्याला पाहायला मिळत आहे, हे विहंगम दृश्य पाहून मन आगदी प्रसन्न होते.

3 / 5
 आंगणेवाडी ग्रामस्थांकडून व जिल्हा प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आंगणेवाडी वर राहणार असून मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे .2 डीवायएसपी,31 अधिकारी,139 अंमलदार व 250 होमगार्डसह एक एसआरपी पथक व दोन दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहे.

4 / 5
 यात्रेकरूंची कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी काळजी घेत आहेत. कोरोनाचे नियम पाळून यात्रा उत्साहात सुरू झाली आहे. सकाळपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे, तसंच भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार, प्रसाद लाड, अतुल काळसेकर, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, आमदार वैभव नाईक अशा अनेक मान्यवरांनी भराडी देवीचं दर्शन घेतलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.