AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिकिनी का घातली? आई-बापाच्या प्रश्नावर गायिकेच उत्तर, मी गाय नाही…

सिंगर नेहा भसीनच म्यूजिशियन समीरूद्दीनसोबत लव्ह मॅरेज झालय. त्यांच्या नात्याला 9 वर्ष झालीयत. आपल्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना नेहाने समीरुद्दीनसोबत लग्न करण्याचा कसा निर्णय घेतला, त्या बद्दल सांगितलं.

| Updated on: Jul 08, 2025 | 3:15 PM
Share
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया सोबत बोलताना नेहाने सांगितलं की, समीरला भेटण्याआधी तिने अनेक खराब पुरुषांना डेट केलय. समीरला भेटल्यानंतर मला जाणवलं की, लग्न करीन तर याच मुलाशी. मी आधीपासून ओळखत होती. पण प्रेम नव्हतं. ते म्हणतात ना, तुम्ही तुमच्या प्रिन्सला भेटण्याआधी भरपूर साऱ्या बेडकांना किस करता.

1 / 5
नेहाने पुढे लिहिलं की, मला लग्न-मुलं याची आवड नव्हती. माझे विचार ऐकून वडिल मला बोलायचे हे काय बोलता तुम्ही. मुलांना जन्म देणार नाही का? म्हणून ते मला विचारायचे.  मी त्यांना म्हणायचे, घाबरु नका, मी एकटी राहणार नाही. मी त्यांना म्हटलं जर, मला बाप होता आलं असतं, तर कदाचित मुलांना जन्माला घातलं असतं. माझ्या पालनपोषणात तुमचं योगदान 30 टक्के होतं. त्यावर ते नाराज झाले.

2 / 5
नेहा म्हणाली की, माझं लहानपणापासून मोठी गायिका बनण्याच स्वप्न होतं. लग्न, मुलं माझी प्रायोरिटी नव्हती. ते तर येणारच. समीरशी लग्न केल्यानंतर त्याच्याकडून मला भरपूर प्रेम मिळालं.

नेहा म्हणाली की, माझं लहानपणापासून मोठी गायिका बनण्याच स्वप्न होतं. लग्न, मुलं माझी प्रायोरिटी नव्हती. ते तर येणारच. समीरशी लग्न केल्यानंतर त्याच्याकडून मला भरपूर प्रेम मिळालं.

3 / 5
नेहाने सांगितलं की, तिची मम्मी खूप स्ट्रिक्ट आहे. जेव्हा मी तिला माझ्या लग्नाबद्दल सांगितलं, तेव्हा तिची प्रतिक्रिया होती, मला काय सांगते? मी सांगितलं लग्न करीन तर याच मुलाशी.

नेहाने सांगितलं की, तिची मम्मी खूप स्ट्रिक्ट आहे. जेव्हा मी तिला माझ्या लग्नाबद्दल सांगितलं, तेव्हा तिची प्रतिक्रिया होती, मला काय सांगते? मी सांगितलं लग्न करीन तर याच मुलाशी.

4 / 5
माझ्या आणि समीरमध्ये धर्माच अंतर आहे. नेहा पंजाबी आहे, तर समीर मुस्लिम कुटुंबातून येतो. पण तो खूप शांत आहे. तो कधी कुठल्या गोष्टीसाठी रोखत नाही असं नेहा म्हणाली. माझ्या बिकिनी घालण्यावर माझ्या आईला खूप आक्षेप असतो. पण समीरला फरक पडत नाही. तो बोलतो, तुला जे करायच ते कर. मी गाय थोडी आहे, जे मला खुंटीला बांधणार.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.