AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय यांच्या एकटेपणाचा फायदा..; त्रिशा कृष्णनवर प्रसिद्ध गायिकेचे गंभीर आरोप

अभिनेते विजय एकीकडे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. काही सेलिब्रिटींनी या दोघांना थेट लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

| Updated on: May 10, 2026 | 9:48 AM
Share
एकीकडे अभिनेते विजय हे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असून दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक आयुष्य तितकंच चर्चेत आलं आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत त्यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच गायिका सुचित्राने त्रिशा आणि विजय यांच्या अफेअरवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुचित्राने स्पष्टच म्हटलंय की तिला त्रिशा अजिबात आवडत नाही.

1 / 6
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्राने विजय यांची प्रशंसा तर केली, पण त्रिशाबद्दल तिने जे वक्तव्य केलंय, त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ती म्हणाली की, तिला विजय खूप आवडतात, पण त्रिशाबद्दल तिचं मत पूर्णपणे वेगलं आहे. मात्र या मुलाखतीत तिने थेट कोणत्याही जुन्या वैराचा उल्लेख केला नाही. परंतु तिच्या वक्तव्यातून कटुता स्पष्टपणे जाणवत होती.

2 / 6
सुचित्राने त्रिशाला थेट 'पॅरासाइट' असं म्हटलंय. तिने आरोप केला की त्रिशा फक्त विजय यांच्या यशामुळे आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या विजयामुळे त्यांच्यासोबत आहे. जेव्हा एखादी यशस्वी व्यक्ती एकटी पडते, तेव्हा अशा प्रकारचे लोक त्यांच्या आयुष्यात आपली जागा बनवतात, अशी टीका सुचित्राने त्रिशावर केली आहे. "जेव्हा यशस्वी लोक एकटे पडतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात अशा पॅरासाइटची एण्ट्री होते", असं ती म्हणाली.

3 / 6
सुचित्राने विजय यांच्या खासगी आयुष्यावरही कमेंट केली आहे. ती म्हणाली की, "विजय त्यांच्या आईवडिलांपासून आणि पत्नीपासून दुरावला गेले आहेत. सध्या ते एकटे पडले आहेत. विजय यांनी त्यांच्या या एकटेपणावर अद्याप खोलवर विचार केला नाही. राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्यांना त्यांचे वडील चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे."

4 / 6
विजय आणि त्रिशा यांची जोडी तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. घिली, थिरुपाची आणि कुरवी यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. 2008 मध्ये या दोघांच्या ऑफस्क्रीन नातेसंबंधाच्या चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे 'कुरवी'नंतर विजय आणि त्रिशा यांनी अचानक काम करणं बंद केलं होतं.

5 / 6
त्यावेळी विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांना त्रिशापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, असं म्हटलं जातं. परंतु दोघांनी या चर्चांना फेटाळत आम्ही चांगले मित्र आहोत, असं स्पष्ट केलं होतं. जवळपास 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 2023 मध्ये हे दोघं 'लियो' या चित्रपटासाठी एकत्र आले. त्यानंतर पुन्हा दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आणि त्याचदरम्यान विजय यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

6 / 6
Follow Us
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप

शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर